हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा ! -संपादक

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये स्वामी कोरगज्ज देवाला भगवान शिवाचे अवतार समजण्यात येते. काही समाजकंटकांनी स्वामी कोरगज्ज देवाचे छायाचित्र संगणकाच्या साहाय्याने पालट (एडिट) करून सामाजिक माध्यमांत प्रसारित केले. त्यामुळे भाविक संतप्त झाले. यासंदर्भात ‘हिंदु जागरण वेदिका’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून ‘आरोपींवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण