इराणमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये ३ जण ठार

‘पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल’, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने या घटनेला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घ्या !

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित

गोंधळ घालणार्‍या सदस्यांना अधिवेशन चालू असेपर्यंत निलंबित केले पाहिजे आणि त्यांच्याकडून कामकाजावर होणारा व्यय वसूल केला पाहिजे !

झारखंडमधील आघाडी सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद असे आमीष दाखवण्यात आले होते ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार पाडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केला, याविषयी मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही.

मृतदेहांची विटंबना टाळण्यासाठी ग्रामस्थांच्या विनंतीनंतर शोधमोहीम थांबवण्याचा प्रशासनाचा निर्णय !

अद्याप ३१ नागरिक बेपत्ता आहेत. ढिगार्‍याखाली मृतदेहांचे हात-पाय आदी अवयव सापडत असल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळत आहे.

मुंबईतील भाजपचे नगरसेवक एका मासाचे वेतन पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी देणार !

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एका मासाचे वेतन पूरग्रस्त साहाय्यनिधीत वर्ग करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांत ३७ नागरिकांचा मृत्यू !

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.

गडचिरोली येथे पोलिसांकडून भूमीत पुरलेली स्फोटके नष्ट !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयशच !

पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील १ सहस्र २८ गावे बाधित !

पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत.

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रहित !

‘दौरा रहित झाला असला, तरी सातारा जिल्हाधिकारी, तसेच अन्य यंत्रणा यांद्वारे माहिती घेऊन पूरग्रस्तांना साहाय्य करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.