पाकच्या उलट्या बोंबा जाणा !

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांची काळजी घेण्याविषयी आयुर्वेदाचे काही उपाय

कोटा (राजस्थान) येथील वैद्य मनोज शर्मा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली माहिती येथे देत आहोत.

निधन वार्ता

सनातनचे साधक श्री. पुंडलिक रेळेकर यांची लहान सून आणि पुणे सिंहगड येथील सनातनच्या साधिका सौ. पूनम प्रकाश होमकर यांची कन्या सौ. प्राजक्ता श्रीधर रेळेकर (वय २८ वर्षे) यांचे ५ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

निधन वार्ता

पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. प्रतिभा फलफले यांच्या आई श्रीमती जानकीबाई कोंडीबा पवार (वय ६९ वर्षे) यांचे ५ जुलै या दिवशी सकाळी ८.४५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ६.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कुटुंबासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सनातनची साधना !

हे ‘साधना’ प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरचे असावे, असे बरेच जणांना वाटत असते. त्यामुळे ते संस्थेशी आत्मियतेने जुळण्यापासून लांब रहातात.

बोरखेडा (जळगाव) येथील सनातनचे साधक जामराव भावराव पाटील यांचे निधन !

येथील जामराव भावराव पाटील (वय ८६ वर्षे) यांचे सोमवार, ५ जुलै या दिवशी सायंकाळी ४.२५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते सनातनच्‍या पू. केवळबाई पाटील यांचे यजमान होत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी ठेवलेल्या मेथ्यांवर (मेथीच्या बियांवर) झालेला परिणाम

या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

शास्त्रोक्त, प्रभावी आणि ईश्वरी अधिष्ठान ठेवून औषधांची निर्मिती करणारे पू. वैद्य विनय भावेकाका !

केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे,  तर आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाही निःसंकोचपणे ज्ञान देणारे पू. भावेकाका

गुरुकार्याचा ध्यास आणि गुरूंवर अतीव श्रद्धा असलेल्या अन् सर्वांशी जवळीक साधणार्‍या पू. (सौ.) संगीता महादेव पाटील !

सौ. संगीता पाटीलकाकूंनी समाजातील व्यक्तींना चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे. त्यांना काकू बरेच दिवस दिसल्या नाहीत, तर त्या व्यक्ती काकूंची विचारपूस करतात.