बोरखेडा (जळगाव) – येथील जामराव भावराव पाटील (वय ८६ वर्षे) यांचे सोमवार, ५ जुलै या दिवशी सायंकाळी ४.२५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते सनातनच्या पू. केवळबाई पाटील यांचे यजमान होत. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, ३ मुली, ३ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.