परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे पू. सदाशिव सामंतआजोबा !

पू. सामंतआजोबा नेहमी आनंदी असायचे, तसेच ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे)!

पू. सामंतआजोबा यांचे ९.७.२०२१ या दिवशी मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

फोंडा गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

आज आपण फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्याविषयी साधिकेने अनुभवलेले भावक्षण येथे पाहूया.   

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते

उपजतच अध्यात्माची ओढ आणि शिस्तबद्ध आचार-विचार यांमुळे सनातन संस्थेशी जोडलेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी !

संभाजीनगर येथील (पू.) निवृत्त जिल्हा न्यायाधीश चपळगांवकर यांना त्यांच्यासह सेवा करणार्‍या अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहे.

वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी केरळ राज्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

केरळमधील सर्वच साधक तळमळीने, झोकून देऊन आणि संघभावाने सेवा करत होते. तेव्हा ‘देव सेवा करवून घेत आहे’, असे जाणवले.’

गुरुदेवांवरील अपार श्रद्धेच्या बळावर संकटाला धीरोदात्तपणे सामोर्‍या जाणार्‍या पुणे येथील सौ. राधा सोनवणे !

कोरोना महामारी अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची गुरुदेव सर्वांना अलगदपणे बाहेर काढत आणि तीव्र प्रारब्ध गुरुमाऊलींच्या कृपेने सहजतेने भोगण्याची शक्ती मिळाली. गुरुमाऊलींने या संकटातून फुलाप्रमाणे अलगद बाहेर काढले.

कोरोना बाधितांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचारपद्धती प्रभावी !

डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा दावा !