मंदिरात कुणी यावे आणि कुणी येऊ नये ?

मोठी आणि सुंदर मंदिरे बांधूनही एकही भक्त न झाल्याने मंदिरांवरील सर्व खर्च व्यर्थ जाणे !

विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !

‘आतापर्यंत आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कैलास-मानससरोवर, अमरनाथ, गंडकी-मुक्तीनाथ, ज्योर्तिलिंग, शक्तिपीठ इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे; मात्र त्या सर्वांमध्ये ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ येथील प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पाळीच्या काळात स्त्रियांना देवस्थानात न जाण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण

स्त्रीमध्ये उत्तम प्रजा निर्माण करण्याचे दायित्व असल्याने तिने पाळीचे नियम पाळावेत, असा धर्मशास्त्रांचा आग्रह असतो.

कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करू नये ?

कुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करावा, याविषयी अध्यात्मशास्त्र काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

देवळात धर्मशास्त्रानुसार दर्शन घेऊन सात्त्विकता टिकवूया आणि मंदिररक्षण करूया !

मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.

बुद्धीप्रामाण्यवादी आणि संत

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केंद्र सरकारच्या नवीन सहकार मंत्रालयामुळे सहकारी संस्था, साखर कारखाने आणि अधिकोष यांमधील घोटाळ्यांना चाप बसणार !

मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मोदी सरकारने ‘सहकार मंत्रालय’ या एका नव्या मंत्रालयाची घोषणा केली होती. मंत्रीमंडळ विस्तारानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस !

‘ईडी’ने नुकतीच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा कसा केला, याची माहिती तातडीने सादर करा, अशी नोटीस सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ठोठावली आहे.

शिक्षण विभाग शाळा चालू करण्यासाठी पालकांचे मत जाणून घेणार !

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा चालू करण्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सर्वेक्षण हाती घेतले आहे.