
मुंबई – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा चालू करण्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सर्वेक्षण हाती घेतले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्वेक्षणासाठी ‘लिंक’ दिली आहे. www.maa.ac.in/survey या ‘लिंक’वर जाऊन पालकांनी शाळा चालू करण्याविषयी अभिप्राय देण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !