सरकारी कामांची गुणवत्ता (क्वालिटी) म्हणजे पैसे उधळणे !

‘गोव्यातील हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथील रस्त्यांचे ६ मासांपूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेल्याने…

महामारीपासून रक्षण करणारी लसीकरणाची प्रभावी पद्धत इंग्रजांनी पद्धतशीरपणे नष्ट करणे

‘गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या महामारीवर लस (वॅक्सिन) बनवणे किती कठीण आहे, हे आपण सर्वजण पहात आहोत. पाश्चात्त्य जगाने आता २०० वर्षांपूर्वी महामारीवर लसीचा उपाय शोधला आहे….

गुरुदेव, एकच मागणे आपल्या चरणी ।

आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२८.७.२०२१) या दिवशी सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या ७७ वा वाढदिवसा निमित्ताने त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प.

कोरोना झाल्यावर मुलींकडून साहाय्याची अपेक्षा न करता स्थिर राहून प्रसंगाला सामोरे जाणारे श्री. दत्तात्रय कुलकर्णी !

कोरोना झाल्याचे कळताच मानसिक खच्चीकरण होणार्‍या अनेकांची उदाहरणे आहे पण हा प्रसंग बाबांनी संयमाने हाताळला, जणों त्या वेळी गुरुकृपेनेच त्यांचे रक्षण केल्याचे मला जाणवले. बाबांना अशा प्रसंगात ताण यायचा; पण या वेळी ते पूर्ण स्थिर असणे.

चिकाटी, शिकण्याची वृत्ती आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ या गुणांमुळे वयाच्या ७४ व्या वर्षी केवळ ३ मासांतच प्राथमिक संकलन शिकणारे देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर !

सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संत सहवासामध्ये लक्षात आलेले दैवी गुण येथे देत आहे.

अधिवक्ता केसरकर यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

सध्याचा आपत्काळ हा केवळ आपत्काळ नसून धर्मसंस्थापनेचा काळ आहे. आपल्याला जरी हा आपत्काळ दिसत असला, तरी ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी आहे…

‘परात्पर गुरु डॉक्टर तुळशीला पाणी घालत आहेत’, यासंबंधीचा भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांनी अनुभवलेली भावावस्था !

‘दैनंदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करण्यास सांगितले जाते. एकदा ‘परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असतांना तुळशीच्या मुळाशी बसून ‘काय अनुभवण्यास आणि शिकायला मिळते’, असा प्रयोग करण्यास सांगितले.

रुग्णाईत असतांनाही भावावस्थेत रहाणारे घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज !

ते रुग्णाईत असतांनाही ‘मला काही झाले, तर कसे होईल ?’, असे नकारार्थी विचार करत नव्हते किंवा त्यांच्या तोंडवळ्यावर तसा ताणही नव्हता. गुरुदेवांनी त्यांना एवढी शक्ती दिली की, त्यांना आजाराचे काहीच वाटले नाही.

सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत…..