‘गोव्यातील हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथील रस्त्यांचे ६ मासांपूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांच्या बाजूंची गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून रहात आहे, तसेच येथे अपघातातही वाढ झाली आहे. रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे लोकांकडून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > सरकारी कामांची गुणवत्ता (क्वालिटी) म्हणजे पैसे उधळणे !
सरकारी कामांची गुणवत्ता (क्वालिटी) म्हणजे पैसे उधळणे !
नूतन लेख
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !
- चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य
- भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !
- आद्यशंकराचार्य जयंती
- अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे
- मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?