पणजी, ८ जुलै (वार्ता.) – हवामान खात्याने बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात ९ आणि १० जुलै या दिवशी पाऊस पडणार असल्याची, तसेच ११ आणि १२ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस (ऑरेंज ॲलर्ट) पडण्याची शक्यता वर्तवली आहे.