सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !

कै. उषा पवार यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात देवाने त्यांना केलेले साहाय्य यांविषयी त्यांचा मुलगा श्री. विशाल पवार यांना जाणवलेली सूत्रे…

महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या विविध यागांच्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सप्तर्षि यांच्या कृपेमुळे मला ४७ दिवस या विविध यागांना बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती ..

कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने ओढवलेल्या कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टर विविध माध्यमांतून साहाय्य करत असल्याची साधकाला आलेली अनुभूती !

‘आम्ही अस्थिर होऊ नये’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आधीच नियोजन करून ठेवले होते.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके (वय १ वर्ष) !

रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘स्वाभिमानी कोविड – १९ प्राथमिक उपचार केंद्रा’त ‘शिवलीला सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने प्रबोधन गीते सादर

या प्रसंगी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रारंभी मुख्य प्रवर्तक संजय बेले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या साहाय्याला पुन्हा एकदा आशा सेविका !

आशा सेविकांनी पुन्हा एकदा घराघरात जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे कार्य चालू केले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी नागरिकांना टोकन दिल्यानंतर केवळ सकाळी ९ ते ११ या वेळेतच लसीकरण करावे. तसेच जो बाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांचा शोध घेण्यात यावा.

कार्वे आरोग्य केंद्रासमोरच ‘कचरा डेपो’ !

उपकेंद्र कार्यान्वित ठेवण्यात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे याठिकाणी कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

मुसलमानेतरांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुस्लिम लीगचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भारतात घुसलेले कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान यांना देशातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मुस्लिम लीग कधी मागणी करत नाही किंवा न्यायालयात याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या !

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू ! – इस्रायल

वर्ष २०१५ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला अणू करार पुन्हा एकदा लागू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.