मशिदीमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

 

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • अशा घटनांविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – येथील एका मशिदीमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलीवर तेथीले ४८ वर्षीय मौलवी महंमद इलियास याने बलात्कार केला. पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे. ३० मेच्या रात्री १० वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांनी दिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर लोकांनी या मशिदीबाहेर मोठ्या संख्येने गोळा होऊन संताप व्यक्त केला. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.