म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या मुंबईतील ३ मुलांचे डोळे काढले !

त्या तिघांचे वय ४, ६ आणि १४ वर्षे आहे. ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे नव्हती. १४ वर्षीय मुलीला मधुमेह असून तिची प्रकृती नाजूक आहे.

ठाणे येथील ग्लोबल रुग्णालयातील २०० परिचारिका आणि ५० आधुनिक वैद्य यांचे काम बंद आंदोलन !

महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयातील २०० परिचारिका आणि ५० आधुनिक वैद्य यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे, तसेच त्यांचे वेतनही न्यून करण्यात आले आहे.

भारतद्वेषी ‘बीबीसी’वर बंदी घाला !

‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवरील कोरोनाविषयीच्या एका वृत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या भारताच्या नकाशात ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ यांचा भाग हटवण्यात आला होता. याचा विरोध झाल्यावर योग्य नकाशा दाखवण्याऐवजी वृत्तवाहिनीने राष्ट्रध्वज दाखवला.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील भारताविरोधात चालू असणारे दुष्प्रचार युद्ध !

जगात भारताची मानहानी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी कोरोनावरील उपाययोजनांविषयी केलेला दुष्प्रचार !

भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची नूतन औषधे

सनातन निर्मित आयुर्वेदाच्या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.

कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे

कोरोनाच्या संसर्गामध्ये शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय चिकित्सेसह आयुर्वेदाचे उपचारही घेतल्याने उपचार परिणामकारक होतात, हे अनेकांनी अनुभवले आहे

सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप !

शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्‍या ‘ॲरोबिक्स’सारख्या व्यायाम-प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम आणि थोडेफार मनोरंजन होते. प्राचीन ऋषिमुनींची देणगी असलेल्या योगासनांमुळे कित्येक वर्षे निरोगी आणि दीर्घायु रहाता येते.

‘साधकांची साधना आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !

१९ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंदअण्णा यांनी ‘गुरुपौर्णिमेची सेवा चांगली व्हावी आणि त्यातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयीचे लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

गुरूंचा महिमा गाऊया ।

गुरुमाऊली माझ्या आयुष्यात आली । माझ्या जन्माचे सार्थक झाले ।
गुरुमाऊलीचे स्मरण करूया । आपल्या जन्माचे सार्थक करून घेऊया ।। १ ।।