करीना खान यांच्यावर बहिष्कार !

लोकांनी ठरवले, तर ते चांगली भूमिका घेऊन आणि संख्याबळावर निर्णय फिरवू शकतात. जनतेने त्यांची या चित्रपटाविषयीची मागणी लावून धरून रामायणाचा गौरव राखावा, हीच अपेक्षा !

खराब ‘टाइम’

‘टाइम’ने सांगितल्यामुळे या वर्षी फेसबूककडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची अनेक पाने बंद करण्यात आली. एका राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनेच्या सामाजिक संकेतस्थळांच्या पानांवर बंदी घालण्याची मागणी करणे ही ‘टाइम’ची दादागिरी नाही का ?

द्रमुक सरकारचा विरोध करा !

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या सरकारने १०० दिवसांत राज्यातील मंदिरांमध्ये २०० ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारीकरण झालेल्या ३६ सहस्र मंदिरांत अशी नियुक्ती पुढे करण्यात येणार आहे.

इतके होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? उत्तरदायी पोलिसांकडून पैसे वसूल करून फसवणूक झालेल्यांना द्या !

या टोळीने चिनी अ‍ॅप्सद्वारे ५ लाख भारतियांची फसवणूक करून १५० कोटी रुपयांची लूट केली आहे.

हिंदूंसाठी प्रेरणादायी असलेला मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा आणि त्यामागील संघर्षाचा इतिहास !

‘तमिळनाडूच्या पेरंबलुर जिल्ह्यातील व्ही कलाथुर गावातील मंदिरांचे वर्षानुवर्षे चालत आलेले उत्सव आणि मिरवणुका यांना धर्मांधांचा विरोध होता. याविषयी न्यायालयाने दिलेला निवाडा हिंदूंसाठी दिलासादायक आहे.

लोकांच्या गर्दीमुळे औषध वितरण रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस जनताद्रोही !

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथील कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदाचे औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांनी रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे.

रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती, उत्तरप्रदेश

सत्ययुगात भगवंताच्या अस्तित्वाचे प्रमाण द्यावे लागले. ईश्‍वर वर्तमानातच आहे, हे साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी लक्षात घ्यायला हवे. 

कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नामजप लावण्यास ईश्‍वरीकृपेने मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेनेही सश्रद्ध समाजाला ‘कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय उपचारांसह आत्मबळ वाढण्यासाठी श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव या देवतांचा एकत्रित नामजप स्वत: करावा आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकावर लावावा’, असे आवाहन केले आहे.

भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे

आगामी काळात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवतील, तसेच तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने, आधुनिक वैद्य किंवा वैद्य कुठे उपलब्ध होतील, याची शाश्‍वती वाटत नाही. तसेच तयार औषधांचाही तुटवडा भासू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात हे अनुभवण्यास येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध … Read more

महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.