लोकांच्या गर्दीमुळे औषध वितरण रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस जनताद्रोही !

‘नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथील कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदाचे औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांनी रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे. गेल्या काही दिवसांत लोकांची झुंबड उडाल्यानंतर पोलिसांनी औषधाचे वितरण रोखण्याचा प्रयत्न केला.’