कोरोना विषाणूविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

कोरोना विषाणूचा प्रभाव जगभर असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप प्रतिदिन १ माळ (४० मिनिटे) करावा.

सनातनच्या रामनाथी आश्रमात लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

‘सनातनच्या रामनाथी आश्रम परिसरात विविध औषधी वनस्पती, फळे, फुले आदींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या संदर्भातील सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.

‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !

‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, अशी मनाची स्थिती होते. शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून या परिस्थितीवर मात करून मन स्थिर ठेवणे शक्य आहे.

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१२ जून या दिवशी आपण पू. सामंतआजोबा यांनी ग्लॅक्सो आस्थापनात केलेल्या नोकरीविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

आनंदी, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कै. (श्रीमती) ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे

श्रीमती ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे यांचे २.५.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याविषयी श्री. विनोद कोंगरे आणि अन्य साधक यांना जाणवलेली सूत्रे दिली आहेत.

गावी असलेल्या घराची विक्री करतांना साधकाची झालेली विचार प्रक्रिया आणि साधकाला भगवंताचे पदोपदी लाभलेले साहाय्य !

आई-वडिलांनी घर विकण्यास प्रथम नकार देणे, आश्रमात काही मास राहिल्यावर त्यांचे मन रुळणे आणि त्यांनी घर विकण्यास होकार देणे 

साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘ज्यामुळे माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली’, असे अनुभवाचे क्षण मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञतापुष्पांच्या रूपात अर्पण करते.