फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या सरकारने १०० दिवसांत राज्यातील मंदिरांमध्ये २०० ब्राह्मणेतर पुजार्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारीकरण झालेल्या ३६ सहस्र मंदिरांत अशी नियुक्ती पुढे करण्यात येणार आहे.