इतके होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? उत्तरदायी पोलिसांकडून पैसे वसूल करून फसवणूक झालेल्यांना द्या !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

‘देहली पोलिसांच्या सायबर शाखेने एका टोळीला अटक केली आहे. या टोळीने चिनी अ‍ॅप्सद्वारे ५ लाख भारतियांची फसवणूक करून १५० कोटी रुपयांची लूट केली आहे. या रकमेत २५० कोटी रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. या टोळीने ‘२४ दिवसांत पैसे दुप्पट करून देतो’, असे सांगत लोकांची फसवणूक केली आहे.’