नारायणगाव (पुणे) ग्रामपंचायतीच्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद !

शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ सहस्र ३४३ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या जयश्री म्हेत्रे, ज्योती दिवटे या तत्कालीन २ महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे..

मंदिरांचे सरकारीकरणही रहित करा !

मंदिरांना दान देणार्‍या भाविकांच्या इच्छेविरुद्ध मंदिरांची भूमी कुणालाही देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांचे धन मंदिरांसाठीच खर्च करण्यात यावे, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’     

देववाणी संस्कृतच्या शब्दसामर्थ्याचे एक उदाहरण

‘वृषभ’ हा शब्द ‘वृष्’ या संस्कृत धातूपासून आला आहे. (धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप.) ‘वृष् सेचने’ या सूत्रानुसार ‘वृष्’ याचा अर्थ ‘सेचन करणे’ किंवा ‘शिंपणे’ असा होतो.

महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

औषधी वनस्पतींची रोपे सहजपणे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. या समस्येवरील उपाययोजनाही या लेखातून मिळेल. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.

आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची ३० वर्षांत ४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांची हानी

‘जिहादी आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.

बाणेर (पुणे) येथील साधकाला कोरोनावर उपचार घेतांना आलेला चांगला अनुभव

आमच्या घरात आम्हा तिघांना कोरोनाची लागण झाली होती. भगवंताच्या कृपेमुळे आमच्याकडे दोन घरे होती, त्यामुळे आम्ही दोन्ही घरांपैकी एक घर विलगीकरणासाठी वापरले. आम्हाला कोरोना झाला, त्या वेळी बाणेरमधील (पुणे) ‘आदित्य क्लिनिक’ येथे स्थानिक आधुनिक वैद्य राहुल दोशी यांनी आमच्यावर उपचार केले. डॉ. दोशी रुग्णाचे योग्य निदान करणे आणि रुग्णांची चांगली काळजी घेणे यांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

ईश्वर मानवाचा अहंकार मोडून काढत असल्याची प्रचीती देणारी कोरोनाची दुसरी लाट !

ईश्वर मानवातील अहंकार नष्ट करण्यासाठी निसर्गाची छडी कशी वापरतो, हे लक्षात घेऊन आणि पुढे येणार्‍या मोठ्या आपत्काळाची चाहूल ओळखून मानवाने आतातरी शहाणे होऊन…

विदेशात रामायणाचा अभ्यास होतो; पण भारतात त्याची उपेक्षा होते ! – मीनाक्षी शरण, इतिहास अभ्यासक

धर्म आणि शास्त्र यांना आपण जिज्ञासू वृत्तीने समजून घ्यायला हवे. भारताबाहेर थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांत आजही प्रभु श्रीरामांची स्मृतीचिन्हे आणि रामायणातील कथांचे चित्रण पदोपदी आढळते.

आश्रमातील सूत्रे लिहून देण्याच्या संदर्भात असलेली अयोग्य विचारप्रक्रिया आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे देवाच्या कृपेने झालेले पालट

व्यष्टी साधनेच्या जोडीला समष्टी साधना केली की, आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.