‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !
नूतन लेख
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !
- चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य
- भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !
- आद्यशंकराचार्य जयंती
- अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे
- मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?