गोपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऑनलाईन’ ‘देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमा’चे आयोजन !

देशी गायीच्या दुधाचा हृदयविकार आणि संधिवात असणार्‍या रुग्णांना लाभ होत असल्याने देशी गायीची लोकप्रियता वाढली असल्याचे मत डॉ. सुनील खंडागळे यांनी या वेळी व्यक्त केले.

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्यास धक्काबुक्की !

कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणार्‍या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी आधुनिक वैद्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.

विद्याधर नारगोलकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी’ पुरस्कार प्रदान !

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्या पुणे केंद्राच्या वतीने ७ जून या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नारगोलकर यांना प्रदान करण्यात आला.

संभाजीनगर येथे ‘कमोडिटी ट्रेड आर्ट’च्या व्यवसायात ३० हून अधिक लोकांची २ कोटी रुपयांची फसवणूक !

‘कमोडिटी ट्रेड आर्ट’च्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमीष दाखवून वर्ष २०१९ मध्ये शहरातील ३० हून अधिक लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणारा भामटा प्रशांत धुमाळ (वय ४७ वर्षे) याला २ वर्षांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघोली (पुणे) येथे ८ जून या दिवशी अटक केली.

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून नवी मुंबई-पनवेल-उरणपर्यंत साखळी आंदोलन करण्यात आले.

‘पेटा’ची पापे

ज्या हिंदूंच्या देवतांची वाहनेही विविध पशू आणि पक्षी आहेत, त्यांच्यासाठी ती तितकीच पूजनीय आहेत. असे असतांना बहुसंख्य भारतियांना म्हणजेच हिंदूंना प्राण्यांशी कसे वागायचे ? हे विदेशींनी शिकवण्याची आवश्यकता नाही.

मुळशी तालुक्यातील आग लागलेल्या आस्थापनाचे मालक कह्यात !

मुळशी तालुक्यातील आग लागलेल्या आस्थापनाचे मालक निकुंज शहा यांना कह्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संभाजीनगर येथे निवृत्त पोलीस फौजदाराची १ लाख ८ सहस्र रुपयांची फसवणूक

या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाढीव शुल्क आकारल्याच्या कारणावरून अमरावती विद्यापीठ कुलसचिवांच्या कक्षाला भाजपा युवा मोर्चाने ठोकले कुलूप !

विद्यापिठांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांकडून अवाच्या सवा परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्यामुळे ९ जून या दिवशी भाजपा युवा मोर्चाकडून आंदोलन

कायदा असूनही हुंडाबळी का ?

सरकारने समाजाला शिस्त लावण्यासाठी केवळ कायदा करण्यावर भर न देता समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, हे अधोरेखित होते.