मंदिरांचे सरकारीकरणही रहित करा !

फलक प्रसिद्धीकरता

मंदिरांना दान देणार्‍या भाविकांच्या इच्छेविरुद्ध मंदिरांची भूमी कुणालाही देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांचे धन मंदिरांसाठीच खर्च करण्यात यावे, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.