
सातारा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाण्यापूर्वी अधिवेशन बोलावून चर्चा करायला हवी होती; मात्र तसे न करता थेट देहली येथे जाऊन पंतप्रधान यांची भेट घेतली. या भेटीतून सत्तांतर होऊन देवाण-घेवाणही होऊ शकतो. भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी होती, अशी टीका भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. ‘मुसलमान समाजाला दफन करा आणि हिंदु समाजाला दहन करा’, एवढी आग आरक्षणाच्या सूत्रावरून लोकांच्या मनात लागलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप https://t.co/hoIg9L0ouc @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @ChDadaPatil #UddhavThackeray #NarendraModi #UdayanRajeBhosle #ModiThackerayMeet
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !