हिंदु मुलीला फूस लावून तिच्याशी लग्न करण्याचा धर्मांधाचा डाव बजरंग दलाच्या जागरूकतेमुळे फसला !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा का करत नाही ?

निधन वार्ता !

सनातनचे साधक रामचंद्र गंगाराम खुस्पे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने २४ मेच्या रात्री १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे ! – प्रमोद जठार, माजी आमदार, भाजप

सर्व कोविड सेंटर येथे त्वरित मोबाईल ऑक्सिजन यंत्रणा बसवावी, जेणेकरून ऑक्सिजनअभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही.

स्वखर्चातून ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ यंत्र गावासाठी उपलब्ध करून दिले !

कुणकेरी आणि आंबेगाव येथील युवक-युवती यांची आदर्श कृती !

दळणवळण बंदी असतांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक कशी होते ? – सीताराम गावडे, संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल

मिळणार्‍या हप्त्यामुळे सर्वजण मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप गावडे यांनी केला आहे.

इयत्ता १० वीची परीक्षा रहित केल्यावरून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आमदार सुदिन ढवळीकर यांची अप्रसन्नता !

इयत्ता १० वीची परीक्षा रहित करण्याचा गोवा शासनाचा निर्णय धक्कादायक आहे. हुशार विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.

नवीन झुआरी पुलाचा एक मार्ग डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नवीन झुआरी पुलाचे बांधकाम कोरोना महामारीमुळे रखडले आहे.

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५४९ नवीन रुग्ण

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३०.७१ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांतील सर्वांत अल्प आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सिद्धतेला प्रारंभ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

१२ वी इयत्तेच्या परीक्षेविषयी अजून निर्णय नाही

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेपत्रक घोषित !

केवळ भाडेपत्रक घोषित न करता अवाजवी शुल्क आकारणार्‍यांवर कठोर कारवाई होणेही महत्त्वाचे आहे !