
खटाव – तालुक्यातील निढळ येथील सनातनचे साधक रामचंद्र गंगाराम खुस्पे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने २४ मेच्या रात्री १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र खुस्पे २३ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. सनातन परिवार खुस्पे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !