वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…
वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.
वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.
कायद्याला न जुमानणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस देशाला कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकेल का ?
वसई-विरार महानगरपालिकेचे अग्नीसुरक्षा परीक्षणाकडे दुर्लक्ष !, लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर दंडात्मक कारवाई करायला हवी !
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प चालू करण्यास राज्यशासनाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ या आस्थापनाकडून केंद्रशासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने ……
मग दूध कोरोनामध्ये का नको ? मुळातच दूध आणि तत्सम पचण्यास जड पदार्थ हे कोरोनाच काय, तर कुठल्याही तापात चालत नाहीत (काही अपवाद वगळता). कारण तापात आपला अग्नी म्हणजे पचन शक्ती ही मंद पडलेली असते.
कोरोना नियमांचे उल्लंघन करून चित्रपटाचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेते जिमी शेरगिल यांना अटक करण्यात आली. सामाजिक सुरक्षिततेचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक …..
जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालये ही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात निरीक्षक नियुक्त केले आहेत.
आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते.