कायद्याला न जुमानणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस देशाला कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकेल का ?

मुंबई – चॉकलेट शेकच्या विज्ञापनामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे विडंबन केल्याचे कारण पुढे करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील ‘फूड्स अँड बेवरेजेस’च्या (स्टोरियाच्या) कार्यालयाची तोडफोड केली. वरील तथाकथित विज्ञानपाच्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधित आस्थापनाच्या समोर आंदोलन केले.
Mumbai Congress workers engage in vandalism over advertisement mocking Rahul Gandhi https://t.co/9nhcHYJ5kM
— Republic (@republic) April 27, 2021
त्यानंतर कार्यालयाच्या आत जाऊन तेथील सामानाची तोडफोड केली. यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी तोडफोड करणार्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल