
पुणे, २० मार्च – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएम्पी) बसमध्ये पुन्हा ५० टक्केच प्रवाशांना बसण्याची अनुमती दिली जाणार आहे. या संदर्भात सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसमध्ये १७ ते २१ इतकेच प्रवासीच बसू शकतील. या सर्व डेपोच्या व्यवस्थापकांना बसमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन यांविषयीच्या सूचना दिल्या आहे. मास्कविना प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, बस स्वच्छ धुवून सॅनिटाईज कराव्यात आदी सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना