सोळा संस्कारांमधील महत्त्वाचा संस्कार असणार्या विवाहाचाही अशा प्रकारे अपलाभ घेणार्या महिला पाहून समाजाची नीतीमत्ता किती खालावत चालली आहे, हेच लक्षात येते !

पुणे – बनावट लग्ने लावून येथील तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्या महिलांच्या टोळीप्रमुख ज्योती पाटील यांच्यासह ६ महिला आणि २ पुरुष अशा ९ जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या आरोपींच्या विरोधात गणेश सावळे या तरुणाने वडगाव मावळ पोलिसात तक्रार दिली आहे.
अशा लग्नांतील नवविवाहिता नवर्याच्या घरी ७ ते ८ दिवस राहून नंतर त्याच्या घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून जात असत. फसवणूक झालेल्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा किंवा वडगाव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !