पालघर येथे शाळेत जीन्स घालून येणार्या ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस !
विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !
विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !
आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, तर २ फेब्रुवारी या दिवशी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली.
पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.
पोलिओ लसीकरणाच्या वेळी १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असतांना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात लसीकरणाच्या वेळी प्लास्टिकचा तुकडा उडून गेला आहे.
नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !
जलालाबाद (पंजाब) येथे निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार दगफडेक झाली. या वेळी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.
५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे काही निवडक अभिप्राय येथे देत आहोत.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
मानवाला माणुसकी न शिकवणार्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले