सातारा येथील शासकीय निवासस्थानातील घरांची दारे, खिडक्या आणि चौकटी यांची चोरी
शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?
शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?
समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !
गुंडांना धूधू धुणारे पोलीस हे केवळ चित्रपटांपुरते सीमित आहेत. जेव्हा वास्तवातही असे पोलीस समाजात निर्माण होतील, त्या वेळी समाजात त्यांच्याही मिरवणुका निघतील अन्यथा खलनायकांचे उदात्तीकरण होतच राहील !
‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर पंचायती ग्रामसभा घेत नव्हत्या. पंचायतींना पाहिजे असल्यास ते मार्च मासात ग्रामसभा घेऊ शकतात, अशी माहिती पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी पुढे दिली.
आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ?
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली.
आक्रमणात घायाळ झालेल्या पोलीस अधिकार्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर थोड्या वेळाने पोलिसांनी त्याला अटक केली.