
गोवा राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना वर्षभरात जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या मासांत एकूण ४ ग्रामसभा घेण्याविषयी शासनाने परिपत्रक काढले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर पंचायती ग्रामसभा घेत नव्हत्या. पंचायतींना पाहिजे असल्यास ते मार्च मासात ग्रामसभा घेऊ शकतात, अशी माहिती पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी पुढे दिली.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
उद्या गुरुपौर्णिमा
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !