प्रतिवर्षी २६ जुलैला वृद्धांच्या सन्मानार्थ दिन साजरा करणार ! – पोप फ्रान्सिस यांची घोषणा

पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.

पोलिओ लसीकरणाच्या वेळी बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

पोलिओ लसीकरणाच्या वेळी १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असतांना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात लसीकरणाच्या वेळी प्लास्टिकचा तुकडा उडून गेला आहे.

तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !

नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !

काँग्रेसची गुंडगिरी जाणा !

जलालाबाद (पंजाब) येथे निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार दगफडेक झाली. या वेळी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

सातारा येथील काही जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !   

५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे काही निवडक अभिप्राय येथे देत आहोत.

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय १ वर्ष) !

आज पौष कृष्ण पक्ष षष्ठी या दिवशी चि. पद्मनाभ साळुंके याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुमाऊली भेटताच क्षणी माझ्या मनातील सर्व विचार थांबले आणि ‘आता आपण केवळ गुरुदेव सांगतील, तेच करायचे’, असा मनाचा निश्‍चिय झाला. पहिल्याच भेटीमध्ये माझ्यामध्ये झालेला हा आंतरिक पालट ही त्यांच्या अवतारत्वाची पहिली प्रचीती होती.