कृष्णापरी हा सखा माझा ।

‘श्री. निरंजन चोडणकर याचा हात धरून साधनेत पुढे जाण्याचा आनंद श्री गुरुकृपेने आम्हाला घ्यायला मिळतो. त्याची साधनेतील साथ गुरुचरणी समर्पित होण्यासाठी सार्थकी होत आहे. गुरुदेव आणि निरंजनदादा यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

संसार आणि साधना यांची योग्य सांगड घालणार्‍या सौ. समृद्धी राऊत !

संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.

‘सात्त्विक उत्पादनांच्या रूपातील संजीवनीच आपत्काळात सर्वांना तारणार आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘मी रहात असलेल्या खोलीच्या दारावर उपायांसाठी मारुतीचे चित्र लावले आहे. चित्राला सात्त्विक उदबत्तीने ओवाळतांना मला उदबत्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसला.