आमदारकी रहित होणार ?
खुलेपणाने दुसर्या महिलेसमवेतच संबंधांविषयी समर्थन करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्या अनैतिक धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढून घेतात का ? याकडेही महाराष्ट्रवासियांचे लक्ष आहे !
खुलेपणाने दुसर्या महिलेसमवेतच संबंधांविषयी समर्थन करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्या अनैतिक धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढून घेतात का ? याकडेही महाराष्ट्रवासियांचे लक्ष आहे !
जागतिक आरोग्य संघटनेला शब्दांची भाषा समजत नसेल, तर भारताने तिला देण्यात येणारी वार्षिक देणगी बंद केली पाहिजे !
मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.
चीनच्या नादाला लागून भारताला विरोध करत असतांना गेल्या काही दिवसांपासून नेपाळने नवीन नकाशा गुंडाळून पुन्हा जुनाच नकाशा कायम ठेवण्याची भूमिका घेतली. याचा अर्थ भारताशी संबंध सुधारणे महत्त्वाचे वाटत असल्याचे दिसते.
थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्र्यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद दिव्यांग (विकलांग) व्यक्तींनाही घेता यावा यासाठी ‘आंचिम’मध्ये दिव्यांगांसाठी खास ‘हेल्पडेस्क’ कार्यरत असेल, तसेच यंदा ‘एक्सेसिबल इंडिया-एक्सेसिबल चित्रपट’ या विभागात ३ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
‘अॅमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून १५ जानेवारीपासून प्रसारित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे. यात जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करण्यासह देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालण्यात आले आहेत.
इंडोनेशियामध्ये झालेल्या ६.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इस्लामी देश म्हणून पाकला साहाय्य करणार्या मलेशियानेही पाकला वार्यावर सोडले आहे, हे पहाता आतातरी पाकला आतंकवाद आणि विकास यांतील भेद लक्षात येईल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे भविष्यात त्याचा विनाश अटळ आहे !
आतापर्यंत आपण संकेतस्थळ पहाणार्यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम’ इत्यादी विषयी माहिती वाचली. आज अंतिम भाग येथे देत आहोत.