निर्दाेष तरुणाला अटक करणार्या पोलिसांना कारागृहात टाका !
‘वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दाेष सुटका करण्यात आली.
‘वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दाेष सुटका करण्यात आली.
‘पौष शुक्ल पक्ष तृतीया (१६.१.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे
‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते, असे मत सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी व्यक्त केले.
‘‘२ खासगी आणि ५ सरकारी रुग्णालये मिळून एकूण ७ केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
संघावर बंदी घालण्याचा विचार करण्यापेक्षा पाकला विनाशाकडे घेऊन जाणार्या आतंकवादी संघटनांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर पाकने बंदी घालून त्यांच्या देशाला वाचवावे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात प्रतिदिन हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत, बॉम्बस्फोट घडवले जात आहेत, गोहत्या केली जात आहे, हे पहाता तृणमूल काँग्रेस कोणत्या प्रकारचा विषाणू आहे, हे नुसरत जहां सांगतील का ?
राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.
वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.
पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे मियां मिट्ठू याने बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे. मियां मिट्ठू याने आतापर्यंत शेकडो हिंदु तरुणींचे धर्मांतर केले आहे.