लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनीअंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !
भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता हे ४ आधारस्तंभ आहेत. अलीकडे काही घटना पाहिल्या, तर हे चारही आधारस्तंभ निखळतात कि काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.
भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता हे ४ आधारस्तंभ आहेत. अलीकडे काही घटना पाहिल्या, तर हे चारही आधारस्तंभ निखळतात कि काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.
सत्य, त्रेता आणि द्वापर युगामध्ये ऋषीमुनींच्या आश्रमांतील दृश्य आता कलियुगामध्ये सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे.
आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेले कोणीही परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते.
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१५ जानेवारी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांना घडवण्याची आणि शिकवण्याची पद्धत याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया . . .
केवळ ‘गोवा आवृत्ती’च चालू असल्याने साधकांचे सर्व लिखाण लगेचच प्रसिद्ध करता येणे शक्य होत नाही. दळण-वळण बंदीमुळे संकलन करणार्या साधकांची संख्याही अल्प आहे. यापुढे लिखाण पाठवतांना साधकांनी सूचनेतील सूत्रे लक्षात घेऊन ते पाठवावे.