काश्मीरमध्ये एका पसार पोलीस अधिकार्‍यासह ८ आतंकवाद्यांना अटक

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, उलट तेथील काही जिहादी वृत्तीचे पोलीस आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना हा आतंकवाद थांबणार नाही !

अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण करून विकणार्‍या मदरशाच्या मौलानाला अटक

हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्याची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

हिंदूंच्या मंदिरांची स्थिती जाणा !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. ‘येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.

पीडितांचे दुःख निवारून त्यांना विविध अनुभूती देणारे साखळी येथील दत्त देवस्थान !

सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !

हिंदूंनो, धर्माचे महत्त्व ओळखा !

हिंदु धर्मातील विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्‍वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या आहेत.

श्री क्षेत्र माणगांव (सिंधुदुर्ग) : प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले तीर्थक्षेत्र

श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे. टेंब्येस्वामींचे दर्शन व्हावे आणि सहवास लाभावा, यासाठी भक्त मोठ्या संख्येने माणगावात येऊ लागले. आजही श्री टेंब्येस्वामींचे ‘श्रीक्षेत्र माणगांव’ हे तीर्थक्षेत्र म्हणून सार्‍या विश्‍वाचे आकर्षण केंद्र बनले आहे.

प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांनी रचलेली स्तोत्रे आणि त्या स्तोत्रांचे फलित

आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनाचे आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले