भक्तीत वासना नसते ! – वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

पुरोगामी म्हणवणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सतत गलिच्छ भाषेत लिहितात. अनेक नास्तिक मंडळीही ‘पुजार्‍यांवर विनयभंगाचे गुन्हे नोंद करा’ असली मागणी करतात, तर काही जण ‘देवीची पूजा बायकांनाच करू द्या’ अशाही मागण्या त्यात रेटवतात. अशा भंपक आक्षेपांचे खंडण येथे देत आहोत.

रायबंदर येथील धक्का व्यावसायिक स्तरावर वापरण्यास देणार नाही ! – मायकल लोबो, बंदर कप्तानमंत्री

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी रायबंदर येथील धक्का व्यावसायिक स्तरावर वापरण्यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री मायकल लोबो यांनी हे आश्‍वासन दिले.

कृषी विधेयकाला होणारा विरोध आणि त्याच्या विरोधातील अफवा चुकीच्या ! – खासदार नारायण राणे, भाजप

देशातील उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळावा, तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केले आहे. त्यामुळे त्याला होणारा विरोध चुकीचा आहे. या कायद्याच्या विरोधात पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि केली जाणारी अपकीर्ती चुकीची आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित, पुढील अधिवेशन १ मार्च या दिवशी होणार

२ दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर या दिवशी संस्थगित झाले. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली.

मराठा आंदोलनात शिरून भाजपचे लोक ‘ग्लोबल्स’ नीतीचा उपयोग करत आहेत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे.

समाजवादी पक्षाची ढोंगी रामभक्ती जाणा ! 

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.

भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत

विधीमंडळाचे सार्वभौम अधिकार आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.

स्वतःमधील शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध व्हा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्‍या अर्थाने विश्‍वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.

निधन वार्ता

गडहिंग्लज येथील सनातनच्या साधिका सौ. सरिता धुळाज यांच्या आई आणि श्री. अजित धुळाज यांच्या सासूबाई सौ. लीलावती दुडाप्पा अत्तिकेरी (वय ७२ वर्षे) यांचे १४ डिसेंबर या दिवशी वृद्धापकाळाने रुग्णाईत असल्याने कोल्हापूर येथे निधन झाले.