निधन वार्ता

कोल्हापूर – गडहिंग्लज येथील सनातनच्या साधिका सौ. सरिता धुळाज यांच्या आई आणि श्री. अजित धुळाज यांच्या सासूबाई सौ. लीलावती दुडाप्पा अत्तिकेरी (वय ७२ वर्षे) यांचे १४ डिसेंबर या दिवशी वृद्धापकाळाने रुग्णाईत असल्याने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुले, २ सुना, ३ मुली, ३ जावई, नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार धुळाज आणि अत्तिकेरी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.