मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – २ दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर या दिवशी संस्थगित झाले. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च २०२१ या दिवशी चालू होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले; मात्र हे अधिवेशन मुंबई कि नागपूर येथे होणार, याविषयी माहिती देण्यात आलेली नाही.
मुंबई लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्या मुख्य सूत्रधारांवर गुन्हे नोंदवा अन्यथा जनआंदोलन करू !
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ