सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?

भूमीगत वीजवाहिनीच्या जागी असलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर’पासून २ मीटर परिघात कचरा टाकणे टाळावे ! – वीज खात्याची सूचना

जनतेला शिस्त नाही आणि त्यामुळे अशी सूचना करावी लागते, हे दुर्दैवी आहेच; पण  संबंधित पालिका किंवा पंचायत प्रशासनानेही कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था केली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कुठे अल्प पडते ते पहावे !

‘विशेष कपडे’ परिधान केल्याने आमदार विनायक मेटे यांना कामकाजात सहभागी होण्यास सभापतींकडून प्रतिबंध

विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला.

आंध्रप्रदेशच्या सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या महिला नेत्याकडून टोल नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण

येथे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या नेत्या डी. रेवती यांनी काजा टोल नाक्यावरील टोल नाक्याच्या कर्मचार्‍याच्या थोबाडीत मारली.

पाळी, कोठंबी येथे खनिज मालाने भरलेले जहाज बुडाले

पाळी-कोठंबी येथे तिशे धक्क्यावर खनिज मालाने भरलेले जहाज १५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी मांडवी खाडीत बुडाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर असलेल्या १० खलाशांनी पोहून तट गाठल्याने ते सुरक्षित राहिले.

गोव्यात निवडणूक आचारसंहिता मागे घेतली

जिल्हा पंचायत निवडणुकीमुळा लागू करण्यात आलेली आचारसंहिता निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर या दिवशी मागे घेतली आहे.

शिक्षण खात्याने नाताळची सुटी १ जानेवारीपर्यंत वाढवली

शिक्षण खात्याने शाळांच्या नाताळच्या सुटीच्या कालावधीत पालट केला आहे. शाळांसाठी पूर्वी नाताळची सुटी २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी होती आणि आता १ जानेवारीपर्यंत असणार आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय घोषित केला आहे.

‘शक्ती’ विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा विधानसभेचा निर्णय

या प्रस्तावावर १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता होती; मात्र विरोधी पक्षातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अशा प्रकारचे महत्त्वाचे विधेयक घाईघाईने न करता संयुक्त चिकित्सा समितीमध्ये चर्चा करून मगच विधेयक सभागृहात मांडण्यात यावे’, असे सूत्र सभागृहात उपस्थित केले.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही विरोधी पक्षाचे विधीमंडळ इमारतीच्या पायर्‍यांवर आंदोलन

महिलांवरील वाढती आक्रमणे, मराठा आरक्षणाचे प्रलंबित सूत्र, शेतकर्‍यांना हानीग्रस्त पिकांची हानी न मिळणे या सूत्रांवरून विरोधकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्या.

राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची असलेली पद्धत तात्काळ बंद करावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले