सिंधुदुर्गातील कोरोनाविषयक स्थिती

  • गेल्या २४ घंट्यांत ५ नवीन रुग्ण आढळले
  • आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र ३०२
  • आतापर्यंतचे कोरोनामुक्त रुग्ण ४ सहस्र ९३१
  • सध्या २२० रुग्णांवर उपचार चालू
  • कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १४५ जणांचा मृत्यू