निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा. जे अपेक्षित आहे, ते होत नाही, अशी कुणालाच भीती वाटू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर ३ क्षेपणास्त्रे डागून केलेल्या आक्रमणात १७ जण ठार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडिमिर झेलेन्स्की यांनी या आक्रमणाची माहिती दिली आहे.

Congress Calls Naxals Martyars : सैनिकांनी जीव धोक्यात घालून ठार मारलेल्या २९ नक्षलवाद्यांना काँग्रेसने संबोधले ‘हुतात्मा’!

अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !

Pakistan Ban X : पाकिस्तानात ‘एक्स’वर बंदी

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांआधीच एक्सवर बंदी घालण्यात आली होती.

Nestle India : विदेशी ‘नेस्ले’ आस्थापनाच्या भारतात विकण्यात येणार्‍या लहान मुलांच्या पदार्थांमध्ये आढळून आली साखर !

जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये नसते साखर !

Kashmir Terrorist Attack : काश्मीरमधील अनंतनाग येथे आतंकवाद्यांकडून हिंदु फेरीवाल्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !

Telangana Christian School Controversy : तेलंगाणा येथील मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे घालून येण्यापासून रोखल्याने शाळेची तोडफोड !

शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !

छत्रपती शाहू यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी ३७ लाख २८ सहस्र ३९८ रुपयांची संपत्ती आहे.

राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.