पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

Sonam Wangchuk Leh:सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ७ एप्रिलला लेह येथे काढणार मोर्चा !

चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.

Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !

पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दगडी भिंतींना मोठ्या भेगा !

भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.

US Indian Student Death : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

गेल्या ३-४ महिन्यांत परदेशात भारतीय नागरिक किंवा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

Kerala Hindu Mob Lynching : जमावाने केलेल्या मारहाणीत केरळमधील एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू !

अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्‍या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.

Birth Registration Rule : मुलाच्या जन्माची नोंदणी करतांना पालकांना त्यांचा धर्म सांगावा लागणार !

केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम

Attack On NIA : बंगालमध्ये एन्.आय.ए.च्या पथकावर जमावाकडून आक्रमण : २ अधिकारी घायाळ

वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक

India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!  

जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय