केरळमध्ये गोमांसावर बंदी घालण्याची भाजपने कधीही मागणी केलेली नाही ! – केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्ननथानम्

भाजपने कधीही गोमांस खाऊ नये, असे सांगितलेले नाही. आम्ही लोकांच्या खाण्याच्या पद्धतीवर रोक लावू शकत नाही. जर भाजपचे सरकार असलेल्या गोव्यामध्ये गोमांस खाण्यावर स्वातंत्र्य आहे, तर केरळमध्येही लोकांना याविषयी कोणतीही अडचण होणार नाही

केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले ! : एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केरळ राज्यातील लव्ह जिहाद प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना पाकमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी देण्यात आल्याचे उघड

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी दिली जात होती, असे या घटनांची ६ मास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला माहिती मिळाली आहे.

हुतात्मा सैनिकाचा मुलगा वडिलांच्या हौतात्म्यावरून पाकचा सूड घेणार

येथे आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस हवालदार किशनचंद यांचा मुलगा त्यांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी पोलीसदलात जाणार आहे, असे त्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात किशनचंद हुतात्मा झाले होते.

सभागृहाची नोंदणी रहित करण्यात आल्याने सरसंघचालक भागवत यांचा कोलकाता येथील कार्यक्रम रहित !

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा कार्यक्रम होणार होता. यासाठी एक शासकीय सभागृह कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आलेे होते

समलैंगिक नायकाला वीर हनुमानाच्या मुद्रेत दाखवणार्‍या का बॉडीस्केप्स या चित्रपटावर बंदी घालावी !

समलैंगिक नायकाला वीर हनुमानाच्या मुद्रेत दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या का बॉडीस्केप्स या मल्ल्याळम् चित्रपटावर बंदी घालावी.

धर्म कोणत्याही राष्ट्राचा आधार असू शकत नाही ! – योगी आदित्यनाथ

धर्म कोणत्याही राष्ट्राचा आधार असू शकत नाही. राष्ट्राचा आधार संस्कृती असते. जर धर्म आधार असता, तर अवघ्या २४ वर्षांत म्हणजे वर्ष १९७१ मध्ये पाकचे तुकडे झाले नसते.

देहलीमध्ये इतके फटाके आहेत की, पूर्ण देश भस्मसात होईल ! – सर्वोच्च न्यायालय

तुमच्याकडे इतके फटाके आहेत की, भारतीय सैन्याकडेही तितके नाहीत. त्यामुळे संपूर्ण देश भस्मसात होईल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने देहलीतील प्रदूषणावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी फटाके विक्रेत्यांना उद्देशून केली. 

वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेतल्यास कारागृहात जावे लागेल ! – शिवराजसिंह चौहान

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणार्‍या मुलांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. त्यांना कारागृहातही जावे लागेल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now