म्हापसा येथे गायीच्या चरबीपासून बनवलेले १५ ते २० डबे तूप कह्यात !
गोवा पोलिसांनी २९ ऑक्टोबर या दिवशी कामरखाजन, म्हापसा येथून गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे १५ ते २० डबे कह्यात घेतले आहेत. पोलिसांनी या वेळी चाकू आणि इतर हत्यारेही कह्यात घेतली आहेत.