हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ट्विटरवर #21YearsOfSanatanPrabhat या हॅशटॅगद्वारे व्यापक धर्मप्रसार !
हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला २१ वर्षे पूर्ण झाली.
हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला २१ वर्षे पूर्ण झाली.
हा प्रकल्प या जागेतून रहित करून दुसर्या जागेत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया मी चालू करीन’, असे आश्वासन कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी १८ जानेवारीला येथे झालेल्या सभेच्या वेळी दिले.
मगो पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव घेऊन मगो पक्षाचे मुख्य सचिव आणि माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेर ठेवण्यात येईल.
गोव्यात आयआयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार सुमारे ४ ते ५ सदस्यांचा समावेश असलेला एक तज्ञांचा गट बनवणार आहे. या गटात शिक्षण तज्ञ, आयआयटी पदवीधर आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
१८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल. १९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल.
‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !
‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.
‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !
ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्न आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.