कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त येणार्या नागरिकांना आमदारांचे पत्र किंवा प्रशासकीय अधिकारी यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त येणार्या नागरिकांना आमदारांचे पत्र किंवा प्रशासकीय अधिकारी यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.
भारताला भूतकाळच नाही, तर वर्तमानही विसरता येणार नाही. पाकने भूतकाळ विसरण्यास सांगण्यापेक्षा त्याने वर्तमान सुधारले पाहिजे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याच्याकडून भारतात होणार्या आतंकवादी कारवाया रोखल्या पाहिजेत !
दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. हा दगड श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे.
युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते
सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी म्हटले की, सरकारने विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल, याची कायद्यात तरतूद केली आहे. ‘येथे या पैसा कमवा आणि पळून जा’ असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दळणवळण बंदीच्या काळात वीजदेयके थकवणार्या नागरिकांची वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत वीजजोडणी तोडण्यासाठी हे कर्मचारी गेले होते. मारहाणीच्या घटनेनंतर महावितरण कर्मचार्यांनी काही काळ कामबंद आंदोलनही केले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापने यांमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याचा आदेश काढला आहे. यामध्ये आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन या क्षेत्रांना वगळण्यात आले आहे.
समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.