
सातारा, १९ मार्च (वार्ता.) – वीजजोडणी तोडण्यासाठी गेलेल्या २ वीज कर्मचारी विजय फडतरे आणि साईराज पोळ यांना करंजे पेठेत अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुलेमान आप्पा तहसीलदार आणि सादिक पैलवान या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दळणवळण बंदीच्या काळात वीजदेयके थकवणार्या नागरिकांची वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत वीजजोडणी तोडण्यासाठी हे कर्मचारी गेले होते. मारहाणीच्या घटनेनंतर महावितरण कर्मचार्यांनी काही काळ कामबंद आंदोलनही केले.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !